Saturday 29 October 2011

online Nagpur University Exam form ID card



माहिती तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेही एक पाउल पुढे टाकत ऑनलाईन नामांकन (एन्रोलमेंट) सुविधा सुरू केली आहे. 'ई-सुविधा' प्रकल्पांतर्गंत विद्यार्थ्यांना आपले परीक्षा अर्ज ऑन लाईन भरता येणार आहे. तसेच परीक्षेचे ओळखपत्र सुद्घा ऑनलाईन मिळणार आहे. चार लाख विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. विद्यापीठ गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करीत होते. यापूर्वी विद्यार्थ्यांकडून शुल्कही वसूल करण्यात आले होते. परंतु विद्यापीठाला ती सुविधा उपलब्ध करणे शक्य झाले नाही. अखेर यावर्षी मात्र त्यात यश मिळाले आहे.
विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना ही योजना राबविणे बंधनकारक आहे. त्यासंबंधी विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयाला परिपत्रक जारी केले आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात बी. ए. बी.कॉम. आणि बी.एसस्सी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाच या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
विद्यापीठाने २0११-१२ या शैक्षणिक सत्रापासून प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नामांकन सुरू केले आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांला आपला स्वतंत्र युजर आयडी व पासवर्ड तयार करावा लागणार आहे. त्याशिवाय ऑनलाईन परीक्षा अर्ज भरता येणार नाही. विद्यार्थ्यांने ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची एक झेरॉक्स प्रत व परीक्षा शुल्क संबंधित महाविद्यालयाकडे जमा करावे लागेल. त्यानंतर महाविद्यालय ते अर्ज विद्यापीठाकडे पाठवतील. विद्यापीठ त्या अर्जांंची तपासणी करून विद्यार्थ्यांना नामांकन व ओळखपत्र देणार आहे. विद्यार्थ्यांंच्या मोबाईलवरसुद्घा त्यांचा नामांकन आणि ओळख क्रमांक मिळणार आहे. ही योजना यशस्वी राबविण्यासाठी एमकेसीएल प्रत्येक महाविद्यालयात प्रशिक्षण कार्यक्रमसुद्घा राबविणार आहे

We want justice Nagpur: suruchi masale Prashant Kataria's son kidnapped





कुश कटारिया या आठ वर्षीय निष्पाप व निरागस बालकाच्या अपहरण आणि खुनाच्या घटनेने उपराजधानीतील जनमानस ढवळून निघाले. या घटनेला १५ दिवसांचा काळ लोटूनही जनक्षोभ कायम आहे. मारेकर्‍याला फाशी द्या, अशी एकच मागणी केली जात आहे. पोलिसांचा योग्य तपास आणि कायद्याची लढाई यावरच ही जनमागणी अवलंबून असताना आरोपीच्या वकीलपत्रावरून वकिलांमधील किळसवाण्या स्पर्धेची काळी बाजू समाजासमोर आली आहे.
कुशच्या मारेकर्‍याचे वकीलपत्र घेऊ नका असे आवाहन करणार्‍या जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षांनीच या नराधमाचे वकीलपत्र घेतल्याने जनमानसात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक मान्यवर वकिलांनी हा प्रकार घृणास्पद असल्याचे म्हटले आहे.
कुशच्या मारेकर्‍याचे वकीलपत्र कुणी घेऊ नये, असे आवाहन समाजातील विविध मान्यवरांनी केले. एक हजार वकिलांनी तर जिल्हा बार असोसिएशनला तशी विनंती केली. जिल्हा बार असोसिएशनचे सरचिटणीस अँड. मनोज साबळे यांनी जनभावनेचा आदर करीत आपल्या संघटनेच्या वतीने कुशच्या मारेकर्‍याचे वकीलपत्र न घेण्याचे आवाहन केले होते. परंतु संतापाची गोष्ट अशी, बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. सुदीप जयस्वाल यांनीच आरोपीचे वकीलपत्र घेतले. त्यांनी वकीलपत्र घेणे, हे नियमबाह्य नाही.परंतु सुरुवातीला संघटनेने आवाहन करायचे आणि नंतर संघटनेच्याच अध्यक्षाने वकीलपत्र घ्यायचे,या गोष्टी सार्वजनिक जीवनात 'संशयास्पद वर्तनात' मोडल्या जातात. यापूर्वी अँड.जयस्वाल यांनी हरेकृष्ण ठकराल अपहरण व खून प्रकरणातील आरोपींची बाजू मांडली होती. अख्खा महाराष्ट्र ढवळून निघालेल्या खैरलांजी हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील होते.
पूर्व नागपुरातील हिवरीनगर येथील सुरुची मसाले कंपनीचे संचालक राजू कटारिया यांचा मुलगा कुश याचे त्यांच्या घरासमोर राहणार्‍या आयुष पुगलिया (२२) या युवकाने ११ ऑक्टोबर २0११ रोजी अपहरण केले.क्रिकेट सट्टय़ात बरबाद झालेल्या आयुषने कुशला सूर्यनगर परिसरात नेऊन त्याचा निर्घृण खून केला.त्याने दोन कोटी रुपयांची खंडणीही मागितली.पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आणि नराधम आयुष याला फाशीच झाली पाहिजे, अशी जनभावना व्यक्त होऊलागली.
हत्याकांड उजेडात येण्यापूर्वी कुशच्या अपहरणाच्या घटनेनंतर संशयित म्हणून अटकेत असलेल्या आयुष पुगलिया याचे वकीलपत्र अँड. प्रकाश जयस्वाल यांनी घेतले होते. परंतु आयुषच खरा नराधम असल्याचे उजेडात येताच त्याच्या घृणित कृत्याचा पुरस्कार नको म्हणून त्यांनी आरोपीचे वकीलपत्र तत्काळ धुडकावून आपणही याच समाजाचा एक घटक आहोत याची जाणीव करून दिली. एवढय़ावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी या नराधमाचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये यासाठी सह्यांची मोहीमही राबविली.
आरोपी आयुषचे वकीलपत्र घेण्यावरून वकिलांमध्ये मोठा वाद उफाळून आला. कोणत्याही आरोपीला न्यायापासून वंचित ठेवणे हे वकिली व्यवसाय संहितेच्या विरुद्ध आहे. कायदा हा कायद्याप्रमाणेच आपले काम करतो, असे मत काही वकिलांनी व्यक्त केले. कुश हा श्रीमंत कुटुंबातील होता. तो गरीब कुटुंबातील असता तर वकील त्याच्या बाजूने उभे राहिले असते काय, असा प्रश्नही याच विचारसरणीच्या वकिलांनी व्यक्त केला आहे.
ज्यांना स्वत:चा वकील लावण्याची ऐपत नाही किंवा ज्या आरोपीविरुद्ध अख्खा समाज उभा होतो, अशांना खुद्द न्यायालयच 'लिगल एड'मार्फत वकील नेमतात. मुंबई बॉम्बस्फोटातील अजमल कसाबला न्यायालयानेच वकील नेमून दिला होता. जेथे जनभावनेचा प्रश्न निर्माण होतो तेथे मुद्दाम आरोपीचे वकीलपत्र स्वीकारणे योग्य आहे काय? स्वत:च्या प्रसिद्धीसाठी आणि आरोपी हा गडगंज श्रीमंत असल्याने तगड्या 'फी'साठी तर हे वकीलपत्र स्वीकारले गेले नाही ना, अशीही चर्चा आता उघडपणे सुरूआहे. कुश याच्या निर्घृण हत्येने वकिलांमधील जीवघेण्या स्पर्धेची काळी बाजू समाजासमोर आली आहे. ही स्पर्धा केवळ जीवघेणी नाही, ती किळस आणणारी आहे. वकिलांबद्दल समाजात अजूनही कायम असलेला विश्‍वास नष्ट करणारी आहे. कुठल्याही आरोपीचे वकीलपत्र खुशाल घ्या. पण पैसा आणि प्रसिद्धी मिळते म्हणून स्वार्थासाठी या चिमुकल्याच्या मृत्यूचे भांडवल करू नका. तुम्हालाही मुले आहेत. पोटचा गोळा गमावण्याचं दु:ख काय असू शकते, हे या वकिलांना कसे कळणार?
मी आरोपीचे वकीलपत्र स्वीकारून वकिली व्यवसाय संहितेचे पालन केले आहे. मी आरोपपत्र घेऊ नका, असे कधीही आवाहन केले नाही. जरी मी संघटनेचा अध्यक्ष असलो तरी वकील म्हणून वैयक्तिकरीत्या मी आरोपीचे वकीलपत्र घेतले आहे. 

Tuesday 25 October 2011

Nagpur Diwali Festival 2011 Nagpur Diwali


Nagpur Diwali Festival 2011



"Diwali", the festival of lights, illuminates the darkness of the New Year's moon, and strengthens our close friendships and knowledge, with a self-realization!

Diwali is celebrated on a nation-wide scale on Amavasya - the 15th day of the dark fortnight of the Hindu month of Ashwin, (October/November) every year. It symbolizes that age-old culture of India which teaches to vanquish ignorance that subdues humanity and to drive away darkness that engulfs the light of knowledge. Diwali, the festival of lights even to-day in this modern world projects the rich and glorious past of India.


Every year on the dark nights of Diwali the sound of firecrackers announces the celebration of the favorite festival of Indians. Homes are decorated, sweets are distributed by everyone and thousands of lamps are lit to create a world of fantasy. Of all the festivals celebrated in India, Diwali is by far the most glamorous and important. Enthusiastically enjoyed by people of every religion, its magical and radiant touch creates an atmosphere of joy and festivity.

                   
Deepavali celebrations take place in many countries in the world. On the first day of the Diwali festival people pray and having a special breakfast made of many different foods. The Hindu Goddess Lakshmi's statue and images are carried through the streets in processions. There are various legends and stories associated with the Diwali festival. The story of Bali, Emergence of Laxmi, Krishna Narakasur Fight, Victory of Rama over Ravana and many more. Dipa Lights (also called Diwali Diyas, Kandils, Ghee Lamps or Parvati Ganesha Lamps) - made of clay, fueled with Oil from Coconuts, Mustard or Ghee (clarified butter), the wick made of cotton wool - are placed outside of houses, on floors and doorways. During Diwali festival, doorways are hung with torans of mango leaves and marigolds. Deepavali Melas are being enjoyed by Hindus, Sikhs, Jains & Buddhists alike. On the day of Deepavali people exchange gifts, bursting firecrackers, lighting fireworks, colourful sparklers & bonfires and having festive meals. Diwali Melas (fairs) are held throughout India and the celebrations abroad. The Indian Festival of Lights takes place after the monsoon season has finished and the weather is nice and pleasant again.

Nagpur Diwali Festival 2011



Wishing Happy Diwali to everyone! Deepavali 
!! Shubh Diwali!!













Monday 24 October 2011

Nagpur hukka Parlour

परवानगी नसतानाही सर्रासपणे हुक्का आणि स्नूकर पार्लर चालविणार्‍यांवर आज शहर पोलिसांनी धाडी टाकल्या. त्यामुळे संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अनेकांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केल्याची माहिती आहे. कारवाईदरम्यान अनेकांकडे परवानगी नसल्याचे समोर आले.
कुश कटारिया हत्याकांडाचा आरोपी आयुष पुगलिया यालाही स्नूकरचे वेड होते. हुक्का पार्लरवर सरकारने बंदी घातली आहे. परंतु तरीही ते सर्रासपणे सुरू होते. शहरात ११ हुक्का पार्लर आणि २४ स्नूकर पार्लर आहेत. गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने सायंकाळी पार्लरवर धाडी टाकण्यास सुरुवात केली. सदर, अंबाझरी आणि नंदनवन पोलीस ठाण्यांतर्गत ११ पुल आणि १२ स्नूकर पार्लरवर धाडी टाकल्या. हुक्क्याशिवाय जेवणाचीही व्यवस्था होती. अनेकांकडे दुकानाचा परवाना होता. परंतु जेवणाचा परवाना नव्हता. त्याआधारे पोलिसांनी संचालकांविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई केली. युवकांची या ठिकाणी गर्दी असते. तेथे हजारो रुपये उधळले जातात. गुन्हेगारांचेही हे आकर्षणाचे केंद्र आहे.

Nagpur Bardi road diwali dhanteras 2011



नागपुर.
धनतेरस के लिए उपराजधानी के बाजार तैयार हैं. हर तरफ ऑफरों व छूटों की भरमार है. फिर भी बाजार में गत वर्ष की तुलना इस वर्ष खरीदारी के लिए लोगों का अपेक्षित रूझान नहीं बन पा रहा है. खासकर धनतेरस पर कीमती धातुओं की खरीदी का विशेष महत्व रहता है. ऐसे में देखना है कि पीली धातु की चमक के आगे महंगाई फीकी पड.ती है या नहीं? दिवाली की वजह से रविवार को भी इतवारी सर्राफा बाजार सहित शहर के अधिकांश आभूषण केंद्र शुरू रहे. लोगों ने अग्रिम रकम देकर मनमाफिक गहनों की बुकिंग करा ली. जबकि डिलीवरी धनतेरस के दिन लेंगे.
गत वर्ष की तुलना सोने की कीमत प्रति दस ग्राम सात हजार रु. तक बढ.कर 27 हजार रु. के आंकडे. को पार कर गई है. इस वजह से लोगों का बजट कम है, लेकिन परंपरा के मुताबिक हर कोई सोना-चांदी खरीदना चाहता है.

Saturday 22 October 2011

Nagpur City all ATM Location List Nagpur

Nagpur City all ATM Location List Nagpur


Nagpur IDBI Bank ATM Locations


Nagpur Vijaya Bank ATM Locations

Nagpur Union Bank Of India ATM Locations

Nagpur UCO Bank ATM Locations

Nagpur State Bank Of Patiala ATM Locations

Nagpur State Bank Of Hyderabad ATM Locations

Nagpur South Indian Bank ATM Locations

Nagpur SBI Bank ATM Locations

Nagpur Saraswat Bank ATM Locations


Nagpur Oriental Bank Of Commerce ATM Locations

Nagpur Kotak Mahendra Bank ATM location

Nagpur ING Vysya Bank ATM Location


Nagpur Indian Bank ATM Location

Nagpur ICICI Bank ATM Location

HDFC Bank Nagpur ATM Location

Nagpur Federal Bank ATM

Dena Bank Nagpur ATM location

Nagpur Corporation Bank ATM Location

Nagpur City Union Bank ATM location

Nagpur Central Bank Of India ATM Location

Nagpur Canara Bank ATM


Nagpur Bank Of India ATM

Nagpur Bank Of Baroda ATM

Nagpur Andhra Bank ATM

Nagpur Allahabad Bank ATM

Nagpur AXIS bank ATM list Nagpur









Nagpur City all ATM Location List Nagpur

Nagpur IDBI Bank ATM Locations


Nagpur IDBI Bank ATM Locations
Bank Name: IDBI Bank
City Name: Nagpur
Address: 1/A/1 Parijat ApartmentNear Saibaba Mandir Wardha RoadVikas NagarNagpur - 440015
Bank Name: IDBI Bank
City Name: Nagpur
Address: 93/5, Trivedi Building, Lal Bahadur Shastri ChowkDharampethNagpur - 440010
Bank Name: IDBI Bank
City Name: Nagpur
Address: Anand Palace No.2 Shop No. 1 Plot No. H-1288/235Nandavan Main Road Nagpur - 440009
Bank Name: IDBI Bank
City Name: Nagpur
Address: Bharat Petroleum M/s Kalra Auto Central Avenue Road Agrasen Square Nagpur - 440002
Bank Name: IDBI Bank
City Name: Nagpur
Address: Block No. UG - 4Rukhmini Complex Nagpur Hingna RoadMIDC ChowkNagpur - 440016
Bank Name: IDBI Bank
City Name: Nagpur
Address: Block No.UG-4, Rukhmini Complex, Nagpur Hingna Road, MIDC Chowk, Nagpur - 440016
Bank Name: IDBI Bank
City Name: Nagpur
Address: Gupta HouseRabindranath Tagore MargCivil LinesNagpur - 440001
Bank Name: IDBI Bank
City Name: Nagpur
Address: Impressions Plaza GS -15Dr. Munje Marg Dhantoli T PointCongress Nagar Square DhantoliNagpur - 440012
Bank Name: IDBI Bank
City Name: Nagpur
Address: Mokha Tower 169/170, Trimurtinagar, Mauza Bhamati, Ring Road, Nagpur - 440022
Bank Name: IDBI Bank
City Name: Nagpur
Address: Nidhi Palace Plot No. 3 & 4 Khasra No. 159 (New) 179 (Old)Dattawadi Mouza Dist. Nagpur - 440023
Bank Name: IDBI Bank
City Name: Nagpur
Address: Plot No.1 B Ward No.75, Opp. Hotel Airport Center Point, Wardha Road, Nagpur - 440015
Bank Name: IDBI Bank
City Name: Nagpur
Address: Plot No.17, C S No 106, Ward No 24, Old Bagadgunj Layout, Central Avenue Road, Nagpur - 440008
Bank Name: IDBI Bank
City Name: Nagpur
Address: Plot No.J-7Aath Rasta ChowkLaxminagarNagpur - 440022
Bank Name: IDBI Bank
City Name: Nagpur
Address: Rekhi Service Station BridgeNo 10 Kamptee RoadPanchpaoli Nagpur - 440017
Bank Name: IDBI Bank
City Name: Nagpur
Address: Salasar Plaza, Infront Of Gandhibag Udyan Post Box No.319Gandhibag Nagpur - 440002
Bank Name: IDBI Bank
City Name: Nagpur
Address: Sanskrutik SankulJhashi Rani ChowkSitabuldiNagpur - 440012
Bank Name: IDBI Bank
City Name: Nagpur
Address: SJTI Complex, Residency Road, Sadar Nagpur, Nagpur - 440001

Nagpur Yes Bank ATM locations

Nagpur Yes Bank ATM locations


Bank Name: Yes Bank
City Name: Nagpur
Address: Gr Floor, Swami Sadan, Plot no 206/1A, GPO Square, VIP Road, Civil Lines, Nagpur 440 001. Landmark: Near GPO.
Bank Name: Yes Bank
City Name: Nagpur
Address: Unit 10 to 20, Upper Ground (First Floor), Trimurti Tower, Nagpur-Wardha Road, Opp MIDC Gate, Butibori, Nagpur 441108. Opposite MIDC Gate

Nagpur Vijaya Bank ATM Locations

Nagpur Vijaya Bank ATM Locations


Bank Name: Vijaya Bank
City Name: Nagpur
Address: Mohan Nagar, Kamptee Road, Nagpur - 440 001
Bank Name: Vijaya Bank
City Name: Nagpur
Address: �Girija� 20 Padole Layout, Near Swawlambi Nagar Square Trimurti Nagar Ring Road, Nagpur - 440 022

Nagpur Union Bank Of India ATM Locations

Nagpur Union Bank Of India ATM Locations


Bank Name: Union Bank Of India
City Name: Nagpur
Address: Besa Br., Plot No. : 12 & 13, Tapasya Building, Gondwana Nagar, Manish Nagar Main Road, Besa, Somalwada, Nagpur - 440015, Maharashtra
Bank Name: Union Bank Of India
City Name: Nagpur
Address: Dhantoli Br., Shriman Commercial Complex, 4, Wardha Road, Lokmat Chowk, Nagpur, Pin - 440 012.
Bank Name: Union Bank Of India
City Name: Nagpur
Address: Dhantoli-Nagpur Branch, Shriman Commercial Complex, 4, Wardha Road, Lokmat Chowk, Nagpur, Pin - 440 012.
Bank Name: Union Bank Of India
City Name: Nagpur
Address: Dr. S R Marg Branch, Ganesh Chambers, Near Darpan Panch, Opp. Hatkesh Society, Ahmedabad, Gujrat, Pin-380 014
Bank Name: Union Bank Of India
City Name: Nagpur
Address: Gandhibagh-Nagpur Branch, 318 PO Road, Gandhibagh, Dist. Nagpur-440002
Bank Name: Union Bank Of India
City Name: Nagpur
Address: Ghat Road miya Palace, Plot No 660, Ward No 6, Ghat Road, Nagpur-440018
Bank Name: Union Bank Of India
City Name: Nagpur
Address: Gokulpet Br., N I T Complex, West High Court Road, Gokulpet, Dist. Nagpur, Pin - 440 010.
Bank Name: Union Bank Of India
City Name: Nagpur
Address: Gokulpet Br., N I T Complex, West High Court Road, Gokulpet, Dist. Nagpur, Pin - 440 010.
Bank Name: Union Bank Of India
City Name: Nagpur
Address: Jaripatka Br, 328, Choudary Chowk, Jaripatka, Nagpur - 14
Bank Name: Union Bank Of India
City Name: Nagpur
Address: Katol Road Br., 131, Takli House, Opp. Jilla Parishad, Girls' High School, Katol Road, Nagpur, Maharashtra, Pin - 440 013.
Bank Name: Union Bank Of India
City Name: Nagpur
Address: Katol Road-Nagpur Branch, 131, Takli House, Opp. Jilla Parishad, Girl's High School, Katol Road, Nagpur, Maharashtra, Pin-440 013
Bank Name: Union Bank Of India
City Name: Nagpur
Address: Manewada Br, Plot No. 8, Welekar Nagar, Manewada Cement Road, Nagpur - 27
Bank Name: Union Bank Of India
City Name: Nagpur
Address: Narendra Nagar Br., 46 Saket Nagar, Suyog Nagar, Square Ring Road, Nagpur - 440027
Bank Name: Union Bank Of India
City Name: Nagpur
Address: Telecommnagar Branch, 32, Kaivalya, Ramkrushna Nagar, Khamla, Telecomnagar, Main Road, Nagpur-440025
Bank Name: Union Bank Of India
City Name: Nagpur
Address: Telecomnagar Br., 32, Kaivalya, Ramakrishnanagar (Khamla), Telecommnagar, Main Road, Nagpur-440025
Bank Name: Union Bank Of India
City Name: Nagpur
Address: Wardhan Nagar, Plot No.9, Old Bhandara Road, Wardhaman Nagar Square, Nagpur, Maharashtra, Pin - 440 008.

Nagpur UCO Bank ATM Locations

Nagpur UCO Bank ATM Locations


Bank Name: UCO Bank
City Name: Nagpur
Address: Mahajan Market, Sitabuldi, Nagpur (Maharashtra) Pin - 440012
Bank Name: UCO Bank
City Name: Nagpur
Address: Main Road, Swavalambi Nagar, Nagpur (Ms) Pin - 440 022
Bank Name: UCO Bank
City Name: Nagpur
Address: Ordnance Factory, Ambajhari Estate, Nagpur, Pin - 440021
Bank Name: UCO Bank
City Name: Nagpur
Address: Ordnance Factory, Ambajhari Estate, Nagpur, Pin - 440022

Nagpur State Bank Of Travancore ATM Locations

Nagpur State Bank Of Travancore ATM Locations


Bank Name: State Bank Of Travancore
City Name: Nagpur
Address: P.B.No.211, Congress Nagar, No.9 Munje Marg, Nagpur, Maharashtra, Pin-440012

Nagpur State Bank Of Patiala ATM Locations

Nagpur State Bank Of Patiala ATM Locations


Bank Name: State Bank Of Patiala
City Name: Nagpur
Address: 2, Centralavenue, Nagpur, 2 Khorana Bhawan,

Nagpur State Bank Of Hyderabad ATM Locations

Nagpur State Bank Of Hyderabad ATM Locations


Bank Name: State Bank Of Hyderabad
City Name: Nagpur
Address: Nagpur - 20539
Bank Name: State Bank Of Hyderabad
City Name: Nagpur
Address: Pgcl, Nagpur - 21034

Nagpur South Indian Bank ATM Locations

Nagpur South Indian Bank ATM Locations


Bank Name: South Indian Bank
City Name: Nagpur
Address: 382/A, Jai Bharat Towers, Ist Floor, Old Pardi Naka, Bandara Road, Nagpur.

Nagpur SBI Bank ATM Locations


Nagpur SBI Bank ATM Locations
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: 10/02 Tilak Road, Gandhi Gate Mahal Nagpur, Nagpur, Maharashtra - 440022
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: 148 Thapar Enclave, Universal Library Road, Nagpur, Maharashtra - 440010
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: 230 East Wardhamannagar Nagpur, Nagpur, Maharashtra - 440008 18 Plot No. 23 Ravi Nagar Square,
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: Adjacent To Sbi Extention Counter, Guards Regimental Centre, Nagpur, Maharashtra - 441001
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: Bhole Bldg. 1St Floor Laxmi Bhawan, Chowk West High Court Road Nagpur, Nagpur, Maharashtra - 440010
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: Central Evenue Road Nagpur, Nagpur, Maharashtra - 440018
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: Head Quarter Maintenance Command, Indian Air Force, Nagpur, Maharashtra - 440007
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: Industrial Service Station, Indian Oil Corpn. Petrol Pump, Nagpur, Maharashtra - 440016
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: Jagdish Sabha-Griha, Rana Pratap Nagar Road, Nagpur, Maharashtra - 440022
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: Kanhan, Kanhan P. O. Khandelwal Nagar, Dist. Nagpur, Nagpur, Maharashtra - 441402
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: M/S. K.S. Lamba & Sons, Hindustan Petroleum Corpn. Ltd., Nagpur, Maharashtra - 440017
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: Medical College Square, Nagpur, Maharashtra - 440009
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: Mohata Bldg. Katol Road Nagpur, Nagpur, Maharashtra - 443201
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: Mseb Colony Koradi, Nagpur, Maharashtra - 411111 11 10/02 Tilak Road,
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: Near Vrce College, South Ambazari Road Nagpur, Nagpur, Maharashtra - 440011
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: Neeri Campus Wardha Road Nagpur, Nagpur, Maharashtra - 440020 15 M/S. K.S. Lamba & Sons,
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: Plot No. 23 Ravi Nagar Square, Nagpur, Maharashtra - 440010
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: Plot No. 373 North Ambazari Road, Gandhi Nagar Nagpur, Nagpur, Maharashtra - 440010
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: Sardar Vallabhbhai Patel Marg, (King'S Way) Nagpur, Nagpur, Maharashtra - 440001
Bank Name: SBI Bank
City Name: Nagpur
Address: Western Coal Field Ltd., Head Quarter Building, Nagpur, Maharashtra - 440001

Nagpur Saraswat Bank ATM Locations

Nagpur Saraswat Bank ATM Locations


Bank Name: Saraswat Bank
City Name: Nagpur
Address: 91, CHAPRU NAGAR CHOWK,
Bank Name: Saraswat Bank
City Name: Nagpur
Address: KHASRA NO 97/1, D, OPP VIP INDUSTRIES

Nagpur Oriental Bank Of Commerce ATM Locations

Nagpur Oriental Bank Of Commerce ATM Locations


Bank Name: Oriental Bank Of Commerce
City Name: Nagpur
Address: Jupitor High School, Savarkar Nagar, Khamla Road, Nagpur, Maharashtra
Bank Name: Oriental Bank Of Commerce
City Name: Nagpur
Address: Lic Buidling, Kingsway Nagpur
Bank Name: Oriental Bank Of Commerce
City Name: Nagpur
Address: Western Coal Field Ltd., Jaripatka, Nagpur

Nagpur Kotak Mahendra Bank ATM location

Nagpur Kotak Mahendra Bank ATM location


Bank Name: Kotak Mahendra Bank
City Name: Nagpur
Address: Mahindra & Mahindra Ltd, Farm Equipment Sector, Higna MIDC Industrial Area, Nagpur - 440 016

Nagpur ING Vysya Bank ATM Location

Nagpur ING Vysya Bank ATM Location


Bank Name: ING Vysya Bank
City Name: Nagpur
Address: 992, Badkash Chowk, New Itwari Road, Nagpur � 440 008.
Bank Name: ING Vysya Bank
City Name: Nagpur
Address: Satyam Apartment, Gujarat Bhawan, 8, Wardha Road, Dhantoli, Nagpur 440 012

Nagpur Indusind Bank ATM LOcation

Nagpur Indusind Bank ATM LOcation


Bank Name: Indusind Bank
City Name: Nagpur
Address: 1&34, Shriram Shyam Towers, Kingsway, S.V.Patel Road, Nagpur-440 001
Bank Name: Indusind Bank
City Name: Nagpur
Address: 6 NKY Tower, Ajani Square, Wardha Rd, Nagpur 440015
Bank Name: Indusind Bank
City Name: Nagpur
Address: Bole Petrol Pump;Central Avenue Road;Nagpur-440018
Bank Name: Indusind Bank
City Name: Nagpur
Address: G12 & G13, Achraj Tower, Chaowni, Nagpur � 440 013
Bank Name: Indusind Bank
City Name: Nagpur
Address: Himalaya Enclave, Shivaji Nagar, LAD College Square, Nagpur
Bank Name: Indusind Bank
City Name: Nagpur
Address: Shop No. 11, Jagat Apartment, Ground Floor, Ravi Nagar Sq. Nagpur-440010.

Nagpur Indian Bank ATM Location

Nagpur Indian Bank ATM Location


Bank Name: Indian Bank
City Name: Nagpur
Address: Kamptee Collieries Nagpur�Nagpur Maharashtra-441404
Bank Name: Indian Bank
City Name: Nagpur
Address: Near Dr. Ambedkar Squire Wardhman Nagar�Nagpur Maharashtra-440008

Nagpur ICICI Bank ATM Location


Nagpur ICICI Bank ATM Location
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: 265, Millennium Shopping Mall, Bajaj Nagar, Whc Road, Nagpur, 440016
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: Bhatia Service Station(Hpcl), In Front Of Hotel Tuli International, Sadar, Nagpur, 440001
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: Dr. Agrawal'S Building, Medical College Square, Nagpur, 440009
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: Icici Bank Atm Centre, Ground Floor, Indoworth India Ltd, B 130 Midc Area, Buttibori Dist, Nagpur, 441108
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: Icici Bank Atm Centre, Airforce Station, Sonegaon, Nagpur, 440025
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: Icici Bank Atm, 928-929, Jamuna Complex, Wardhaman Nagar, Nagpur, 440008
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: Icici Bank Atm, Mseb, Tps Premises, Kaperkheda, Nagpur, 441102
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: Icici Bank Atm, N K Y Towers, Shop #8, N K Y Towers, Agni Square, Wardha Rd, Nagpur, 440015
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: Icici Bank Atm, Plot #189, Nandanvan Layout, Nagpur, 440009
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: Icici Bank Atm, Rbi, Civil Lines, Nagpur, 440001
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: Icici Bank Atm, Shop #1, Shivalik Complex, Hingna Rd, Midc, Nagpur, 441122
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: Icici Bank Atm, Shop #2, Ganesh Society, Ranapratap Chowk, Nagpur, 440022
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: J.S.Lamba Petrol Pump ( Bpcl), Indora Chowk, Kamptee Road, Nagpur, 440017
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: M/S Chauhan Traders, West High Court Road, Dharampeth, Nagpur, 440010
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: M/S. Chawan Traders, West High Court Road, Dharampeth, Nagpur, 440010
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: Plot 980, Bhavsar Chowk, C.A. Road, Nagpur, 440018
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: Shop No.1, Sharhari Apartments, 20 Central Bazaar Road, Ramdaspeth, Nagpur, 440010
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: Shop No.6, Panchminar Apartments, Bairamji Town, Chindanwara Road, Nagpur, 440013
Bank Name: ICICI Bank
City Name: Nagpur
Address: Vishnu Vaibhav, 222, Palm Road, Civil Lines, Nagpur, 440001

HDFC Bank Nagpur ATM Location

HDFC Bank Nagpur ATM


Bank Name: HDFC Bank
City Name: Nagpur
Address: 204, Mashruwalla Baug, Dharampeth, Shankar Nagar Road -Nagpur
Bank Name: HDFC Bank
City Name: Nagpur
Address: G-5, Achraj Towers Katol Road -Chhindwara Road Junction, Chhaoni
Bank Name: HDFC Bank
City Name: Nagpur
Address: Ground Floor, Shri Mohini / Usha Complex, 345, Kingsway, S.U.Road, Nagpur -
Bank Name: HDFC Bank
City Name: Nagpur
Address: Gulati Filling Station, Bpcl, Near Bridge No. 10, Kamptee Road
Bank Name: HDFC Bank
City Name: Nagpur
Address: Hdfc Bank Ltd. Bharuka Bhavan, Opp. Yashwant Stadium, Dhantoli, Nagpur -440012, Maharashtra
Bank Name: HDFC Bank
City Name: Nagpur
Address: Honey Rajabaazar Fort, Near Medical College, Square Utkhana, Nagpur, Maharashtra
Bank Name: HDFC Bank
City Name: Nagpur
Address: Lokmat Bhavan - Nagpur, Lokmat Square, Nagpur
Bank Name: HDFC Bank
City Name: Nagpur
Address: Plot No. 269, Sharda Complex Central Avenue Roadnew Itwari Telephone Exchange, Nagpur
Bank Name: HDFC Bank
City Name: Nagpur
Address: Shop No. 10Shree Ganesh Apartment, 1 -Kotwal Nagar Ring Road, Khamla
Bank Name: HDFC Bank
City Name: Nagpur
Address: Shop No. 7, Shree Ganesh Chambers, Mehadia Square, Dhantoli
Bank Name: HDFC Bank
City Name: Nagpur
Address: Shop No.3, Madhav Nagar, Opp True Mart, South Ambazari Road, Nagpur, Maharashtra
Bank Name: HDFC Bank
City Name: Nagpur
Address: Trimurti Tower, Opposite 5 Star Midc Gate, Butibori Square Butibori- 441108
Bank Name: HDFC Bank
City Name: Nagpur
Address: Vighana Apartments Ring Road -Hingna Road T Point
Bank Name: HDFC Bank
City Name: Nagpur
Address: Vishwakarma Petrol Pump, Shankar Nagar Square, Nagpur, Maharashtra
Bank Name: HDFC Bank
City Name: Nagpur
Address: `Sunraj Vishwajeet', Plot No.6, Ring Road, Pratap Nagar, Nagpur - 440022